‘अभिज्ञान अकादमी’ प्रकाशित 'अभिज्ञान पर्व'च्या पहिल्या ‘कुटुंब’ विशेषांकाला आपण भरूभरून प्रतिसाद दिलात. त्याबद्दल आपले आभार. आता आम्ही तुमच्यासाठी ‘बालपण’ हा विशेषांक घेऊन येत आहोत.
‘बालपण’ या
अंकातून आम्ही तुमच्यासाठी बालपणातले खेळ, भाषा, गाणी-गोष्टी आणि विशेष म्हणजे बालमन घेऊन आलो आहोत. जे तुम्ही-आम्ही
मिस करतोय. आम्हाला खात्री आहे;
तुम्हाला त्या आठवणीत रमायला नक्कीच आवडेल.
त्यामुळे खालील लिंकवर आताच आपला मोफत अंक बुक
करा. अंकाची ई-कॉपी आपल्याला मेल वर पाठवली जाईल. ज्या वाचकांनी ’कुटुंब’ विशेषांकासाठी यापूर्वी नोंदणी केली आहे. त्यांनी पुन्हा नोंदणी
करण्याची आवश्यकता नाही. त्यांना ईमेल वर ‘बालपण’ चा
विशेषांक प्रकाशित झाल्यावर पाठवला जाईल.
धन्यवाद.
अभिज्ञान पर्व - ‘बालपण’ ई विशेषांक
Very nice concept....
ReplyDelete