जो स्वत:त बदल घडवून आणण्यासाठी अविरत प्रयत्नशील आहे;अशा प्रत्येकासाठी...

Saturday, 27 June 2020

अभिज्ञान पर्व - जून २०२०

अभिज्ञान अकादमी गेली अनेक वर्ष कौटुंबिक-सामाजिक पातळीवर संवाद घडवून आणण्यासाठी विविध विषयांवर विेशेषांक व मासिक प्रकाशित करत आहे आणि बदलांसाठी काम करणाऱ्यांना लिहितं करत आली आहे. हीच विचारांची वारसा जपणारी बदलांची प्रक्रिया पुन्हा एकदा मासिक रूपानं आपल्यासारख्या चोखंदळ आणि सुजाण वाचकांसाठी घेऊन येत आहोत.

'अभिज्ञान पर्व'चा संपूर्ण अंक वाचण्यासाठी येथे क्लिक करा. 

Thursday, 25 June 2020

ज्ञानपर्व - आनंदमयी शिक्षणासाठी

नमस्कार,

आजच्या काळातील आई-बाब उच्चशिक्षित असले तरी ते पालक म्हणून सुजाण असतीलच असे नाही. कारण सुजाण पालक होणं ही मुलांच्या जडणघडणीसह अविरत विकसित होणारी ज्ञान प्रक्रिया आहे. म्हणूनच सुजाण पालकत्वासाठी मुलांचं भावविश्व, त्यांचं आरोग्य, शैक्षणिक प्रगती आणि एकूणच कौटुंबिक-सामाजिक स्तरावर भेडसावणाऱ्या समस्यांची उकल करण्यासाठी 'ज्ञानपर्व' हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे.

'ज्ञानपर्व'चा संपूर्ण अंक वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Monday, 22 June 2020

‘अभिज्ञान पर्व' ‘कुटुंब’ विशेष ई-अंकावरील ज्येष्ठ पत्रकार समर खडस यांची प्रतिक्रिया

ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक समर खडस यांनी ‘अभिज्ञान अकादमी’च्या ‘अभिज्ञान पर्व' ‘कुटुंब’ विशेष या ई-अंकावर दिलेली प्रतिक्रिया. #कुटुंब #शिक्षणवेध #Family #familytime

Saturday, 20 June 2020

अभिज्ञान पर्व - २०२०

अभिज्ञान अकादमी गेली अनेक वर्ष कौटुंबिक-सामाजिक पातळीवर संवाद घडवून आणण्यासाठी विविध विषयांवर विेशेषांक व मासिक प्रकाशित करत आहे आणि बदलांसाठी काम करणाऱ्यांना लिहितं करत आली आहे. हीच विचारांची वारसा जपणारी बदलांची प्रक्रिया पुन्हा एकदा मासिक रूपानं आपल्यासारख्या चोखंदळ आणि सुजाण वाचकांसाठी घेऊन येत आहोत.
अभिज्ञान अकादमीच्या प्रेरणास्थान आदरणीय कला विजय जामसंडेकर यांच्या २०, जून या जन्मदिवसाचे औचित्य साधून अकादमीच्या अभिज्ञान पर्व-जून २०२० या ई-अंकाचे आज प्रकाशन करत आहोत.
खालील लिंकवर आताच आपला मोफत अंक बुक करा. अंकाची ई-कॉपी आपल्याला मेल वर पाठवली जाईल. धन्यवाद.
https://forms.gle/wTF6kFDMjc5HJwTa7