जो स्वत:त बदल घडवून आणण्यासाठी अविरत प्रयत्नशील आहे;अशा प्रत्येकासाठी...


Saturday, 20 June 2020

अभिज्ञान पर्व - २०२०


अभिज्ञान अकादमी गेली अनेक वर्ष कौटुंबिक-सामाजिक पातळीवर संवाद घडवून आणण्यासाठी विविध विषयांवर विेशेषांक व मासिक प्रकाशित करत आहे आणि बदलांसाठी काम करणाऱ्यांना लिहितं करत आली आहे. हीच विचारांची वारसा जपणारी बदलांची प्रक्रिया पुन्हा एकदा मासिक रूपानं आपल्यासारख्या चोखंदळ आणि सुजाण वाचकांसाठी घेऊन येत आहोत.
अभिज्ञान अकादमीच्या प्रेरणास्थान आदरणीय कला विजय जामसंडेकर यांच्या २०, जून या जन्मदिवसाचे औचित्य साधून अकादमीच्या अभिज्ञान पर्व-जून २०२० या ई-अंकाचे आज प्रकाशन करत आहोत.
खालील लिंकवर आताच आपला मोफत अंक बुक करा. अंकाची ई-कॉपी आपल्याला मेल वर पाठवली जाईल. धन्यवाद.
https://forms.gle/wTF6kFDMjc5HJwTa7

No comments:

Post a Comment