नमस्कार,
आजच्या काळातील आई-बाब उच्चशिक्षित असले तरी ते पालक म्हणून सुजाण असतीलच असे नाही. कारण सुजाण पालक होणं ही मुलांच्या जडणघडणीसह अविरत विकसित होणारी ज्ञान प्रक्रिया आहे. म्हणूनच सुजाण पालकत्वासाठी मुलांचं भावविश्व, त्यांचं आरोग्य, शैक्षणिक प्रगती आणि एकूणच कौटुंबिक-सामाजिक स्तरावर भेडसावणाऱ्या समस्यांची उकल करण्यासाठी 'ज्ञानपर्व' हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे.
'ज्ञानपर्व'चा संपूर्ण अंक वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

खुपच छान संकल्पना, अर्थपूर्ण मांडणी, अनेक संकल्पना स्पष्ट झाल्या, त्याबद्दल आभार
ReplyDelete